काम करणारी लोकं भिकारी नाहीत, यापुढे नावांसकट यादी टाकेन..; निळू फुले यांच्या कन्या कोणावर भडकल्या? | Collector
TV9 Marathi
काम करणारी लोकं भिकारी नाहीत, यापुढे नावांसकट यादी टाकेन..; निळू फुले यांच्या कन्या कोणावर भडकल्या?
निळू फुले यांच्या कन्या आणि अभिनेत्री गार्गी फुले यांनी कलाकारांच्या पैसे थकवण्याबाबत सोशल मीडियावर रोखठोक पोस्ट लिहिली आहे. पुढच्या वेळी नावांसह यादी टाकेन, असा इशाराच त्यांनी या पोस्टद्वारे दिला आहे.