Collector
‘ही’ कार सुरक्षिततेच्या कसोटीवर उभी राहिली, मिळाली 5-स्टार रेटिंग, फीचर्स जाणून घ्या | Collector
‘ही’ कार सुरक्षिततेच्या कसोटीवर उभी राहिली, मिळाली 5-स्टार रेटिंग, फीचर्स जाणून घ्या
TV9 Marathi

‘ही’ कार सुरक्षिततेच्या कसोटीवर उभी राहिली, मिळाली 5-स्टार रेटिंग, फीचर्स जाणून घ्या

भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये किआ सेल्टोसला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. एसयूव्हीने प्रौढ सुरक्षेत 31.70/32 आणि बाल सुरक्षेत 45/49 गुण मिळवले. या कारमध्ये 6 एअरबॅग्स, ABS, ESC, 360 कॅमेरा आणि ADAS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Go to News Site