Collector
प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, दागिन्यांच्या ब्रँडचं नाव बदललं; म्हणाली “प्राजक्तराजमुळे अडथळे..” | Collector
प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, दागिन्यांच्या ब्रँडचं नाव बदललं; म्हणाली “प्राजक्तराजमुळे अडथळे..”
TV9 Marathi

प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय, दागिन्यांच्या ब्रँडचं नाव बदललं; म्हणाली “प्राजक्तराजमुळे अडथळे..”

अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या दागिन्यांच्या ब्रँडबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. नवीन आर्थिक वर्षापासून तिने ब्रँडचं नाव बदललं आहे. हे नवीन नाव काय आहे आणि त्यामागचं नेमकं कारण काय, याविषयी तिने व्हिडीओद्वारे माहिती दिली आहे.

Go to News Site