Ashok Kharat Case | अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड | Collector
TV9 Marathi
Ashok Kharat Case | अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
भोंदूबाबा अशोक खरात याची एसआयटीकडून सलग पाच तासांपासून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान खरात चार वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड झाले आहे.