Collector
बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध नाहीच, बड्या नेत्याची उमेदवार देण्याची घोषणा | Collector
बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध नाहीच, बड्या नेत्याची उमेदवार देण्याची घोषणा
TV9 Marathi

बारामतीची पोट निवडणूक बिनविरोध नाहीच, बड्या नेत्याची उमेदवार देण्याची घोषणा

Baramati By Election : बारामती विधानसभेची पोट निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असताना एका बड्या नेत्याने बारामतीत उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. दोन दिवसात उमेदवार जाहीर करणार असं या नेत्याने म्हटलं आहे.

Go to News Site