Collector
Ashok Kharat Case | अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता | Collector
Ashok Kharat Case | अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
TV9 Marathi

Ashok Kharat Case | अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता

राज्यात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण आले आहे. शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत खरातसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अशोक खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात यांच्यासह इतर आरोपींवर फसवणूक आणि सावकारकी (मनी लेंडिंग) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Go to News Site