Video: आधी स्टेजवर बोलावलं, बुके दिला नंतर थेट… आयोजकांनी सुनील पालला दिली नको ती वागणूक | Collector
TV9 Marathi
Video: आधी स्टेजवर बोलावलं, बुके दिला नंतर थेट… आयोजकांनी सुनील पालला दिली नको ती वागणूक
Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुनील पालला एका कार्यक्रमामध्ये आयोजकांनी दिलेली वागणूक ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.