गॅस सिलिंडर बुकिंगबाबत मोठी अपडेट, आता 5 दिवसांनी…तुमच्या घरी गॅस कधी पोहोचणार? | Collector
TV9 Marathi
गॅस सिलिंडर बुकिंगबाबत मोठी अपडेट, आता 5 दिवसांनी…तुमच्या घरी गॅस कधी पोहोचणार?
इराण युद्धामुळे गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. एकदा गॅस बुक केल्यानंतर दुसरा गॅस 25 दिवसांनी बुक करता येणार आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने नवी माहिती दिली आहे.