Collector
भोंदू अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट मुलाला… पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्या! | Collector
भोंदू अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट मुलाला… पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्या!
TV9 Marathi

भोंदू अशोक खरात प्रकरणात सर्वात मोठी कारवाई, थेट मुलाला… पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्या!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अशोक खरातचा मुलगा हर्षवर्धनला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आता मुलाचीही कसून चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. यातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Go to News Site