Collector
Radhika Merchant Watch : राधिका मर्चंटच्या हातात तब्बल 26 कोटींचं घड्याळ, फोटो व्हायरल; नेमकी विशेषता काय? | Collector
Radhika Merchant Watch : राधिका मर्चंटच्या हातात तब्बल 26 कोटींचं घड्याळ, फोटो व्हायरल; नेमकी विशेषता काय?
TV9 Marathi

Radhika Merchant Watch : राधिका मर्चंटच्या हातात तब्बल 26 कोटींचं घड्याळ, फोटो व्हायरल; नेमकी विशेषता काय?

राधिका मर्चंट 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना झाला. हाच सामना पाहण्यासाठी राधिका मर्चंट तसेच इतर अंबानी कुटुंबीय आले होते. याच वेळी राधिका मर्चंटच्या हातातील घड्याळ देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे.

Go to News Site