Collector
मुदत संपलेली अंडी खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो? | Collector
मुदत संपलेली अंडी खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?
TV9 Marathi

मुदत संपलेली अंडी खाल्ल्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतो?

उत्तर प्रदेशमध्ये १ एप्रिल २०२६ पासून अंड्यांवर मुदतची तारीख छापणे अनिवार्य असेल. लोकांनी खराब झालेली किंवा दूषित अंडी खाऊ नयेत, यासाठी हे केले जात आहे. अंड्यांची मुदतची तारीख तपासण्यासाठी अनेक घरगुती पद्धती आहेत. खराब झालेली किंवा शिळी अंडी खाण्याचे आरोग्यावरील धोके तुम्हाला माहीत आहेत का?

Go to News Site