Collector
50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा हा फोन स्वस्तात मिळतोय , जाणून घ्या किंमत व फिचर्स | Collector
50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा हा फोन स्वस्तात मिळतोय , जाणून घ्या किंमत व फिचर्स
TV9 Marathi

50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा हा फोन स्वस्तात मिळतोय , जाणून घ्या किंमत व फिचर्स

लावाचा हा दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरा क्वॉलिटी असलेला स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. यामध्ये अँड्रॉइड 15 ओएस यांसारखी दमदार वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग आजच्या लेखात या फोनची किंमत आणि उपलब्धता याबद्दल जाणून घेऊयात.

Go to News Site