घर आणि ऑफिसच्या सुरक्षेसाठी खरेदी करा या 3 भारतीय ब्रँड्सचे सीसीटीव्ही कॅमेरे | Collector
TV9 Marathi
घर आणि ऑफिसच्या सुरक्षेसाठी खरेदी करा या 3 भारतीय ब्रँड्सचे सीसीटीव्ही कॅमेरे
1 एप्रिलपासून चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर बंदी येऊ शकते. जर तुम्ही 'मेड इन इंडिया' पर्याय शोधत असाल, तर चला भारतीय बाजारपेठेत सीसीटीव्ही मॉडेल्स विकणाऱ्या भारतीय ब्रँड्सबद्दल जाणून घेऊयात.