Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस, थेट गारपिटीचाही इशारा, तब्बल… | Collector
TV9 Marathi
Maharashtra Weather Alert : राज्यात पुन्हा कोसळणार पाऊस, थेट गारपिटीचाही इशारा, तब्बल…
Weather Update Maharashtra : मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस सतत हजेरी लावत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. सतत पाऊस कोसळत असल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले.