Collector
मंत्रालयात ‘मार्च-एंड’चा धमाका; GR चा महारेकॉर्ड! चार दिवसांत ९५१ जीआर, प्रशासनाची लगीन घाई | Collector
मंत्रालयात ‘मार्च-एंड’चा धमाका; GR चा महारेकॉर्ड! चार दिवसांत ९५१ जीआर, प्रशासनाची लगीन घाई
TV9 Marathi

मंत्रालयात ‘मार्च-एंड’चा धमाका; GR चा महारेकॉर्ड! चार दिवसांत ९५१ जीआर, प्रशासनाची लगीन घाई

GR Big Record: मंत्रालयात मार्च एंडचा धमाका दिसून आला. गेल्या चार दिवसात ९५१ शासन निर्णय जारी झाले. हा एक रेकॉर्ड आहे. सुट्टीची तारीख असतानाही प्रशासनाने लगीन घाई दाखवली. सरकारचे प्रशासन ऑन ड्युटी दिसले. त्यामुळे अनेक निर्णय घेता आले. निधी मिळण्याची सोय झाली.

Go to News Site