Collector
सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; मराठमोळ्या अभिनेत्रीला मोठा धक्का | Collector
सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; मराठमोळ्या अभिनेत्रीला मोठा धक्का
TV9 Marathi

सर्वांत लोकप्रिय मालिका होणार बंद; मराठमोळ्या अभिनेत्रीला मोठा धक्का

'भाभीजी घर पर है' या मालिकेच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. 'भाभीजी घर पर है 2.0' हा शो लवकरच बंद होणार असल्याचं समजतंय. यामागचं कारण समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत शिल्पा शिंदेची एण्ट्री झाली होती.

Go to News Site