Collector
भाजपची सर्वात मोठी खेळी… या नेत्याला दिलं विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकीट; विरोधकांचं टेन्शन वाढलं | Collector
भाजपची सर्वात मोठी खेळी… या नेत्याला दिलं विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकीट; विरोधकांचं टेन्शन वाढलं
TV9 Marathi

भाजपची सर्वात मोठी खेळी… या नेत्याला दिलं विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकीट; विरोधकांचं टेन्शन वाढलं

राहुरीचे मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदार संघाची पोट निवडणूक कोण लढवणार यावरून विविध चर्चा होत्या. सुजय विखे पाटील यांच्याकडून या जागेवर दावा करण्यात आला. शेवटी भारतीय जनता पार्टीने उमेदवाराचे नाव जाहीर केले.

Go to News Site