Collector
Ashok Kharat Case : भोंदू खरातमुळे राजकारण्यांना फुटला घाम, आणखी दोन नेते अडचणीत | Collector
Ashok Kharat Case : भोंदू खरातमुळे राजकारण्यांना फुटला घाम, आणखी दोन नेते अडचणीत
TV9 Marathi

Ashok Kharat Case : भोंदू खरातमुळे राजकारण्यांना फुटला घाम, आणखी दोन नेते अडचणीत

स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात हा भोंदूबाबा असल्याचे उघड झाले आहे. त्याने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करत लोकांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर, हेमंत गोडसे, दीपक साळुंखे पाटील यांच्यासह अनेक राजकीय नेते अडचणीत आले आहेत. खरातचे नेते, सेलिब्रिटींशी असलेले संबंध आणि त्याचे धक्कादायक कारनामे एसआयटीच्या तपासात समोर येत आहेत, ज्यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Go to News Site