Collector
मी देव आहे म्हणत पुण्याच्या महिलेचे शोषण, नंतर तिच्या पतीला बोलवून… वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा आणखी एक कांड समोर | Collector
मी देव आहे म्हणत पुण्याच्या महिलेचे शोषण, नंतर तिच्या पतीला बोलवून… वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा आणखी एक कांड समोर
TV9 Marathi

मी देव आहे म्हणत पुण्याच्या महिलेचे शोषण, नंतर तिच्या पतीला बोलवून… वसईचा भोंदूबाबा ऋषिकेश वैद्यचा आणखी एक कांड समोर

वसईतील भोंदू बाबा ऋषिकेश वैद्यने स्वतःला महादेवाचा अवतार सांगत महिलेवर अत्याचार केले आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

Go to News Site