Collector
Rahuri Vidhan Sabha | अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी; लढत चुरशीची होणार? | Collector
Rahuri Vidhan Sabha | अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी; लढत चुरशीची होणार?
TV9 Marathi

Rahuri Vidhan Sabha | अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी; लढत चुरशीची होणार?

राहुरी मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्प आजाराने 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांनी अगदी सामान्य कार्यकर्ता म्हणून केली होती. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा अक्षय शिवाजीराव कर्डिले भाजपकडून विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी तिकिट देण्यात आले आहे.

Go to News Site