Collector
Narhari Zirwal: नरहरी झिरवळांची विकेट? कॅबिनेट बैठकीपूर्वी मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांच्या उपस्थिती घडलं काय? | Collector
Narhari Zirwal: नरहरी झिरवळांची विकेट? कॅबिनेट बैठकीपूर्वी मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांच्या उपस्थिती घडलं काय?
TV9 Marathi

Narhari Zirwal: नरहरी झिरवळांची विकेट? कॅबिनेट बैठकीपूर्वी मोठी घडामोड, सुनेत्रा पवारांच्या उपस्थिती घडलं काय?

Narhari Zirwal Pre Cabinet Meeting: आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मंत्री नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. तर आज मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी अनेक घडामोडी घडल्या आहेत. झिरवळ यांच्या राजीनाम्याविषयी चर्चा सुरू असतानाच ही घाडमोड घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Go to News Site