Collector
41 वर्षांपूर्वीचा तो प्रसिद्ध टीव्ही शो, आज होतोय ट्रेंड, IMDb वर 8.6 रेटिंग! | Collector
41 वर्षांपूर्वीचा तो प्रसिद्ध टीव्ही शो, आज होतोय ट्रेंड, IMDb वर 8.6 रेटिंग!
TV9 Marathi

41 वर्षांपूर्वीचा तो प्रसिद्ध टीव्ही शो, आज होतोय ट्रेंड, IMDb वर 8.6 रेटिंग!

80 आणि 90 च्या दशकात, टीव्ही प्रत्येक घराचा अविभाज्य भाग बनला होता. त्या काळात मनोरंजनाची फारशी साधने नव्हती, त्यामुळे संपूर्ण कुटुंब एकत्र टीव्ही पाहण्याचा आनंद घेत असे. दूरदर्शनवरील कार्यक्रम दैनंदिन जीवन, समाज आणि नातेसंबंधांवर आधारित असत. त्या काळचा एक शो आज ट्रेंडमध्ये आहे.

Go to News Site