TV9 Marathi
कधीकधी अशी काही गाणी असतात जी लगेचच मनाला भिडतात. अशा गाण्यांचा प्रभाव लोकांच्या मनावर दीर्घकाळ असतो. जर तुम्ही एकटे बसून डोळे मिटून ही गाणी ऐकलीत, तर कुणास ठाऊक, कितीतरी जुन्या आठवणी डोळ्यातून अश्रूंवाटे वाहतील.
Go to News Site