जगातील असा एक देश, जिथे 1 किलो मटणाची किंमत चहाच्या कपापेक्षाही स्वस्त; मासांहारी लोकांसाठी जणू स्वर्गच | Collector
TV9 Marathi
जगातील असा एक देश, जिथे 1 किलो मटणाची किंमत चहाच्या कपापेक्षाही स्वस्त; मासांहारी लोकांसाठी जणू स्वर्गच
जगामध्ये असाही एक देश आहे, जिथे एक किलो मटणाची किंमत ही अवघ्या एक कप चहापेक्षाही स्वस्त आहे. हा देश म्हणजे मांसाहारी लोकांसाठी पृथ्वीवरच स्वर्गच आहे. या देशाला दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात.