Collector
दिवसरात्र महिलांची फसवणूक करणाऱ्या खरातचे रंगच बदलले! तुरुंगात जे काही करतोय ते वाचून चकितच व्हाल | Collector
दिवसरात्र महिलांची फसवणूक करणाऱ्या खरातचे रंगच बदलले! तुरुंगात जे काही करतोय ते वाचून चकितच व्हाल
TV9 Marathi

दिवसरात्र महिलांची फसवणूक करणाऱ्या खरातचे रंगच बदलले! तुरुंगात जे काही करतोय ते वाचून चकितच व्हाल

Ashok Kharat : महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला पहिल्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. त्याची तपास यंत्रणांकडून कसून चौकशी केली जात आहे. अशातच आता खरातचा कोठडीतील दिनक्रम समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Go to News Site