KKR vs SRH Live Streaming : कोलकाता-हैदराबाद दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, कोण उघडणार विजयाचं खातं? | Collector
TV9 Marathi
KKR vs SRH Live Streaming : कोलकाता-हैदराबाद दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज, कोण उघडणार विजयाचं खातं?
Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad IPL 2026 Live Scorecard : कोलकाता आणि हैदराबाद दोन्ही संघ विजयी सलामी देण्यात अपयशी ठरले. त्यानंतर आता गुरुवारी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत.