Collector
समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, एकाच कुटुंबातील तिघांसह मृतांची संख्या 8 वर, सरकारकडून मोठी मदत | Collector
समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, एकाच कुटुंबातील तिघांसह मृतांची संख्या 8 वर, सरकारकडून मोठी मदत
TV9 Marathi

समृद्धी महामार्गावर भयानक अपघात, एकाच कुटुंबातील तिघांसह मृतांची संख्या 8 वर, सरकारकडून मोठी मदत

Jalna Accident : समृद्धी महामार्गावर जालन्यातील कडवंची शिवारात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला आहे. आता राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

Go to News Site