किचनमधील ही सिक्रेट वस्तू म्हणजे झुरळांची कट्टर दुष्मन, दरवाजात ठेवताच घरातून काढतील पळ! | Collector
TV9 Marathi
किचनमधील ही सिक्रेट वस्तू म्हणजे झुरळांची कट्टर दुष्मन, दरवाजात ठेवताच घरातून काढतील पळ!
घरात एकदा झुरळं झाली की ते काहीही केलं तरी घराच्या बाहेर पडत नाही. परंतु एक रुपयाही खर्च न करता तुम्ही तुमच्या किचनमधील झुरळांना घरातून पळवून लावू शकता. ते कसे शक्य आहे ते जाणून घ्या.