TV9 Marathi
प्रोटीन आपल्या शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे. मात्र शरीरात त्याचे प्रमाण जास्त झाल्यास ते हानिकारक ठरू शकते. तुम्ही गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेत असल्यास शरीर तुम्हाला हे पाच संकेत देते. चला तर मग हे पाच संकेत कोणते आहेत ते जाणून घेऊयात.
Go to News Site