LSG vs DC : समीर रिझवीची Imapct खेळी, दिल्लीची विजयी सलामी, लखनौचा 6 विकेट्सने धुव्वा | Collector
TV9 Marathi
LSG vs DC : समीर रिझवीची Imapct खेळी, दिल्लीची विजयी सलामी, लखनौचा 6 विकेट्सने धुव्वा
Lucknow Super Giants vs Delhi Capitals Match Result : दिल्ली कॅपिट्ल्स आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात घराबाहेर सामना जिंकणारी पहिली टीम ठरली आहे.दिल्लीने लखनौला पराभवाची धुळ चारली आहे.