TV9 Marathi
IPL 2026 Cricket Match Points Table: आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमातील पहिली फेरी पूर्ण झालीय. या पहिल्या फेरीनंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोणता संघ विराजमान आहे? जाणून घ्या.Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Head To Head Record : आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामातील पाचव्या सामन्यात 2 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने असणार आहेत. या सामन्यानिमित्ताने दोन्ही संघांपैकी कोण वरचढ आहे? हे जाणून घेऊयात.
Go to News Site