Collector
Fitness Chk : तुमच्या वयानुसार इतके सेकंद एका पायावर उभे रहा, सिंपल टेस्टमधून लगेच समजेल तुमचा फिटनेस | Collector
Fitness Chk : तुमच्या वयानुसार इतके सेकंद एका पायावर उभे रहा, सिंपल टेस्टमधून लगेच समजेल तुमचा फिटनेस
TV9 Marathi

Fitness Chk : तुमच्या वयानुसार इतके सेकंद एका पायावर उभे रहा, सिंपल टेस्टमधून लगेच समजेल तुमचा फिटनेस

Fitness Chk : तुम्ही एका पायावर उभे राहिलात तर तुमच्या शारीरिक फिटनेसची काय स्थिती आहे ते तुम्हाला समजू शकतं. तुमच्या वयोमानानुसार तुम्ही किती सेकंद उभं राहिलं पाहिजे ते बातमीत सांगितलं आहे. तुम्ही ही सोपी फिटनेस टेस्ट करुन तुमचा फिटनेस जाणून घेऊ शकता.

Go to News Site