सिद्धिविनायक मंदिरात मोठा घोटाळा, एका तक्रारीने खळबळ; रडारवर कोण? | Collector
TV9 Marathi
सिद्धिविनायक मंदिरात मोठा घोटाळा, एका तक्रारीने खळबळ; रडारवर कोण?
मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर प्रशासनात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले असून, कायदा व न्याय विभागाने कार्यकारी आणि उपकार्यकारी अधिकाऱ्यांना सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस बजावली आहे.