Collector
Iran – Israel War : इराण वि. इस्रायल- अमेरिका युद्धात ‘हा’ देश ठरणार बळीचा बकरा ? ट्रम्पच्या धमकीने टांगती तलवार | Collector
Iran – Israel War : इराण वि. इस्रायल- अमेरिका युद्धात ‘हा’ देश ठरणार बळीचा बकरा ? ट्रम्पच्या धमकीने टांगती तलवार
TV9 Marathi

Iran – Israel War : इराण वि. इस्रायल- अमेरिका युद्धात ‘हा’ देश ठरणार बळीचा बकरा ? ट्रम्पच्या धमकीने टांगती तलवार

इराण-अमेरिका युद्धाने जागतिक राजकारणात खळबळ उडवली आहे. ट्रम्प यांनी इराणचे नेते मारले गेल्याचे घोषित करत युद्ध समाप्तीची भाषा केली, पण नाटो देशांच्या असहकारामुळे ते संतापले आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नाटो देशांना दबाव आणण्याकरिता ते युक्रेनला शस्त्रपुरवठा थांबवण्याचा विचार करत आहेत, ज्यामुळे आधीच युद्धग्रस्त युक्रेनला मोठा फटका बसू शकतो. ट्रम्प यांनी नाटोला 'कागदी वाघ' संबोधत बाहेर पडण्याची धमकीही दिली होती.

Go to News Site