Maharashtra News LIVE : बापरे, लाडकी बहिण योजनेत इतक्या लाख बहिणी ठरल्या अपात्र | Collector
TV9 Marathi
Maharashtra News LIVE : बापरे, लाडकी बहिण योजनेत इतक्या लाख बहिणी ठरल्या अपात्र
Maharashtra News LIVE Updates : धाराशिव जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा अवकाळी पाऊस बरसला असून धाराशिव, कळंब तालुका वाशी तालुका व तुळजापूर तालुका या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला.