TV9 Marathi
Union Education Minister Dharmendra Pradhan: आता इयत्ता 3 रीपासूनच विद्यार्थी AI चा धडा गिरवतील. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याविषयीची मोठी घोषणा केली. त्यांनी एआय आणि कम्प्युटेशनल थिकिंग अभ्यासक्रमाची सुरुवात केली. काय आहे मोठी अपडेट?
Go to News Site