Collector
विनाश… विनाश… विनाश… जग पुन्हा महासंकटात, ट्रम्प यांच्या हादरवणाऱ्या भाषणातील 10 मुद्दे घ्या जाणून | Collector
विनाश… विनाश… विनाश… जग पुन्हा महासंकटात, ट्रम्प यांच्या हादरवणाऱ्या भाषणातील 10 मुद्दे घ्या जाणून
TV9 Marathi

विनाश… विनाश… विनाश… जग पुन्हा महासंकटात, ट्रम्प यांच्या हादरवणाऱ्या भाषणातील 10 मुद्दे घ्या जाणून

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात अमेरिकेने इराणविरुद्ध निर्णायक विजय मिळवल्याचा दावा केला. इराणचे नौदल व हवाई दल उद्ध्वस्त झाले असून, इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाही आणि मध्यपूर्वेतील मित्रराष्ट्रांचे संरक्षण करू, असे त्यांनी स्पष्ट केले. लवकरच हा संघर्ष संपवण्याचे आश्वासन ट्रम्प यांनी दिलं.

Go to News Site