Collector
tv9 Marathi Special Report | अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध | Collector
tv9 Marathi Special Report | अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध

इतिहासासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जैन मुनी पद्मसागर यांच्या विरोधात जैन समाजातूनच तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. त्यांच्या दाव्यांना अनेक जैन मुनींनी उघडपणे विरोध करत हे विधान निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच, मराठी आणि जैन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही काहींनी केला आहे.

Go to News Site