Collector
Sanjay Raut: ते आमदार लवकरच भाजपात जाणार, संजय राऊतांचा मोठा बॉम्ब, थेट आकडाच सांगितला, कोणत्या पक्षाला पडणार खड्डा? | Collector
Sanjay Raut: ते आमदार लवकरच भाजपात जाणार, संजय राऊतांचा मोठा बॉम्ब, थेट आकडाच सांगितला, कोणत्या पक्षाला पडणार खड्डा?
TV9 Marathi

Sanjay Raut: ते आमदार लवकरच भाजपात जाणार, संजय राऊतांचा मोठा बॉम्ब, थेट आकडाच सांगितला, कोणत्या पक्षाला पडणार खड्डा?

Sanjay Raut On NCP and BJP: राज्यातील राजकारणावर भाजपाच्या वरचष्माकडे इंगित करत खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्बगोळा टाकला आहे. त्यांनी भाजपमध्ये महायुतीमधील मित्र पक्षातील किती आमदार प्रवेश करणार आहेत, याचा थेट आकडाच जाहीर केला. त्यांच्या विधानाने राजकारणात खळबळ उडाली आहे.

Go to News Site