Collector
Sanjay Raut Press | अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार? आकडाच आला समोर; बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ | Collector
Sanjay Raut Press | अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार? आकडाच आला समोर; बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ
TV9 Marathi

Sanjay Raut Press | अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार? आकडाच आला समोर; बड्या नेत्याच्या दाव्याने मोठी खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला असून, जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असल्याने या घडामोडींना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली.

Go to News Site