TV9 Marathi
Gold-Silver Crash : मागील काही दिवसांपासून सतत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण बघायला मिळत आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका बसत आहे. त्यामध्येच आजही सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे बघायला मिळाले. जागतिक मार्केटमध्ये सोन्याने मान टाकून दिली.
Go to News Site