Collector
tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न; दोन महिन्यांतच बदलली भूमिका, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण | Collector
tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न; दोन महिन्यांतच बदलली भूमिका, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
TV9 Marathi

tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न; दोन महिन्यांतच बदलली भूमिका, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी भूमिका बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून विलिनीकरणाचा मुद्दा हा स्थानिक निवडणुकांपुरताच मर्यादित असल्याचे तटकरे सांगत होते. मात्र, आता त्यांनी या विषयावर वेगळेच विधान करत राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.

Go to News Site