Collector
7000mAh बॅटरी असलेला iQOO चा हा फोन लाँच, 7 वर्षांपर्यंत मिळतील अपडेट्स | Collector
7000mAh बॅटरी असलेला iQOO चा हा फोन लाँच, 7 वर्षांपर्यंत मिळतील अपडेट्स
TV9 Marathi

7000mAh बॅटरी असलेला iQOO चा हा फोन लाँच, 7 वर्षांपर्यंत मिळतील अपडेट्स

iQOO ब्रँडचा हा फोन भारतात लाँच झाला आहे. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर आणि 7000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे. चला तर मग दमरदार फीचर असलेल्या फोनची किंमत जाणून घेऊयात.

Go to News Site