उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको..; भोंदू अशोक खरातप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट | Collector
TV9 Marathi
उंबरठ्यावर पडलेली घाण स्वच्छ करायला नको..; भोंदू अशोक खरातप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट
भोंदूबाबा अशोक खरातप्रकरणी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. आमच्याच धर्मातली अंधश्रध्दा का दिसते, असं आपण अजूनही म्हणणार का, असा सवाल सोनालीने उपस्थित केला आहे.