TV9 Marathi
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्र हादरला आहे. महिलांना पेढा व गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी SIT कडून आता खरातशी संबंधित डॉक्टरांची कसून चौकशी सुरू आहे. महिलांना गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या डॉक्टरांचाही तपास केला जात आहे. तसेच, खरातने बनावट कंपन्यांद्वारे शेतकऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
Go to News Site