Collector
Hanuman Jayanti 2026 | राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, नाशिकमधील अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी | Collector
Hanuman Jayanti 2026 | राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, नाशिकमधील अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
TV9 Marathi

Hanuman Jayanti 2026 | राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, नाशिकमधील अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी

राज्यभरात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. तसेच नाशिक येथील अंजनेरी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Go to News Site