Collector
अश्लील साइट्सपर्यंत पोहोचले अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ; पीडितेची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी | Collector
अश्लील साइट्सपर्यंत पोहोचले अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ; पीडितेची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी
TV9 Marathi

अश्लील साइट्सपर्यंत पोहोचले अशोक खरात प्रकरणाचे व्हिडीओ; पीडितेची ‘वर्क फ्रॉम होम’ची मागणी

सबंध महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या आणि महिलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक झालेल्या भोंदू बाबा अशोक खरातप्रकरणामुळे पीडितांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. व्हायरल व्हिडीओमुळे महिलांना समस्यांचा सामना करावा लागतोय.

Go to News Site