आता तर सर्वच मर्यादा ओलांडल्या! महिला गर्भवती होताच गर्भपातासाठी… खरात प्रकरणी खळबळजनक माहिती समोर | Collector
TV9 Marathi
आता तर सर्वच मर्यादा ओलांडल्या! महिला गर्भवती होताच गर्भपातासाठी… खरात प्रकरणी खळबळजनक माहिती समोर
अशोक खरात प्रकरणी आज, 2 एप्रिल रोजी कोर्टात VCद्वारे सुनावणी सुरु आहे. आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातने गर्भवती महिलेसोबत जे काही केलं ते ऐकून पायाखालची जमीनच सरकली आहे.