कोर्टाचा सवाल अन् भोंदू खरातने थेट हातच जोडले; सुनावणीवेळी काय घडलं न्यायालयात? कोठडी सुनावली | Collector
TV9 Marathi
कोर्टाचा सवाल अन् भोंदू खरातने थेट हातच जोडले; सुनावणीवेळी काय घडलं न्यायालयात? कोठडी सुनावली
आज 2 एप्रिल रोजी अशोक खरात प्रकरणी पुन्हा एकदा कोर्टात VC द्वारे सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, खरातने थेट हात जोडले असल्याचे समोर आले आहे. आज कोर्टात नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया...