Collector
भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा भरला, ४ वर्षांपूर्वीच्या त्या मृत्यूचं रहस्य आता उलगडणार? | Collector
भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा भरला, ४ वर्षांपूर्वीच्या त्या मृत्यूचं रहस्य आता उलगडणार?
TV9 Marathi

भोंदू बाबा अशोक खरातच्या पापाचा घडा भरला, ४ वर्षांपूर्वीच्या त्या मृत्यूचं रहस्य आता उलगडणार?

शिर्डी येथील विकास दिवटे आत्महत्या प्रकरणात मुख्य संशयित अशोक खरातचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. तसेच फेरतपासाची मागणी केली जात आहे.

Go to News Site